Photo Credit; instagram

Arrow

virat kohli vs gautam gambhir : काय... कोहलीने नवीन उल हकला बूट दाखवला?

Arrow

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Arrow

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात कडाक्याचा वाद झाला, त्याबद्दल चर्चाही होत आहे. 

Arrow

यातीलच एका व्हिडीओची चर्चा सुरू आहे. ज्यात विराट कोहली बूटाकडे हात दाखवून नवीन उल हकला बोलत आहे.

Arrow

काहीजण असं म्हणत आहे की तो अम्पायरला बूट दाखवला. व्हिडीओत कोहली बूटाला लागलेली गोष्ट काढत आहे.

Arrow

1 मे रोजी आरसीबी विरुद्ध एलएसजी यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान हा सगळा प्रकार घडला होता.

Gabriella : लग्न न करताच ही अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा