Photo Credit; instagram

Arrow

Gautam Gambhir : गंभीरसमोर 'कोहली'च्या नावाची नारेबाजी, पाहिले रागात.. Video व्हायरल!

Photo Credit; instagram

Arrow

1 मे रोजी झालेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) 18 धावांनी पराभव केला.

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहली आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यातील वादामुळे हा सामना नेहमीच लक्षात राहील.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात कोहलीचा अफगानिस्तानचा स्टार गोलंदाज नवीन उल हकसोबत वाद झाला. नंतर या वादाने रौद्र रूप धारण केले.

Photo Credit; instagram

Arrow

कोहली आणि गंभीरमधील या भांडणाचा एक व्हिडीओ व्हायरल सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या दोन्ही दिग्गजांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावरही ही चर्चा आणि बाचादबाची पाहायला मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये गंभीर ड्रेसिंग रूममध्ये जात असताना प्रेक्षक त्याच्यासमोर कोहलीचे नाव गेत जोरजोरात ओरडू लागतात.

Photo Credit; instagram

Arrow

कोहलीच्या नावाचा हा प्रचार ऐकून गंभीर थांबतो आणि रागाने प्रेक्षकांकडे पाहतो. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.

शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याच्या 'तो' प्रस्ताव जसाच्या तसा...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा