Photo Credit; instagram

Arrow

शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याचा 'तो' प्रस्ताव जसाच्या तसा...

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावर अध्यक्ष समितीची बैठक नुकतीच पार पडली.

Photo Credit; instagram

Arrow

या बैठकीनंतर पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या बैठकीतला तपशील पत्रकार परिषद घेऊन सांगितला.

Photo Credit; instagram

Arrow

तसेच शरद पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात आल्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला असल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.

Photo Credit; instagram

Arrow

'राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'आदरणीय पवार साहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

आता हा प्रस्ताव घेऊन शरद पवार यांची भेट घेतली जाणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर शरद पवारांना अध्यक्ष समितीचा ठराव संपूर्द करण्यात येणार आहे, अशी सविस्तर माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.

'प्रत्येक पुरुषाला 4 पत्नी असाव्यात' गौतम बुद्ध असे का म्हणाले होते?

पुढील वेब स्टोरी