Photo Credit; instagram
Arrow
Virender Sehawag चे उदार मन, रेल्वे अपघातग्रस्तांच्या मुलांची घेतली मोठी जबाबदारी!
Photo Credit; instagram
Arrow
2 मे रोजी बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 280 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आता या घटनेनंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने मोठी घोषणा केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सेहवागने रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सेहवागने ट्विटरवर लिहिले, 'या दु:खाच्या प्रसंगी, या ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे एवढेच मी करू शकतो.'
Photo Credit; instagram
Arrow
सेहवागने पुढे लिहिले, 'मी अशा मुलांना सेहवाग इंटरनॅशनल स्कूलच्या बोर्डिंग फॅसिलिटीमध्ये मोफत शिक्षण ऑफर करतो.'
Photo Credit; instagram
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक नेत्यांनी अपघातस्थळी भेट दिली.
Photo Credit; instagram
Arrow
या रेल्वे अपघाताचा तपास आता सीबीआय पूर्ण करणार आहे.
IPL मधून माहीची बक्कळ कमाई; एका सामन्याची फी जाणून व्हाल हैराण!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?