Photo Credit; instagram

Arrow

IPL मधून माहीची बक्कळ कमाई; एका सामन्याची फी जाणून व्हाल हैराण!

Photo Credit; instagram

Arrow

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने चमकदार कामगिरी करत IPL 2023 चे विजेतेपद पटकावले.

Photo Credit; instagram

Arrow

अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव केला.

Photo Credit; instagram

Arrow

धोनी आयपीएल 2023 मध्ये केवळ चॅम्पियन बनला नाही पण तरीही तो कमाईच्या बाबतीतही अव्वल खेळाडूंमध्ये होता.

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएल 2023 मध्ये सर्व संघांनी 14-14 गट सामने खेळले गेले. अशावेळी त्याच्या प्रति सामन्याची फी जवळजवळ 85.71 लाख रुपये होती.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीला चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 साठी 12 कोटी रुपयांमध्ये रिटेन ठेवले होते.

Photo Credit; instagram

Arrow

IPL च्या सर्व हंगामांसह धोनीने आतापर्यंत 176 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीची एकूण संपत्ती 1,040 कोटी रुपये आहे.

कतरीना कैफची 'ही' सवय आवडत नाही, विक्की कौशलचा खुलासा

पुढील वेब स्टोरी