Arrow

कतरीना कैफची 'ही' सवय आवडत नाही, विक्की कौशलचा खुलासा

Arrow

कतरिना कैफ आणि विकी कौशल या जोडीचे अनेक चाहते आहेत. या दोघांमधील नाते चाहत्यांसाठी रिलेशनशिप गोल आहे.

Arrow

पण आता विकी कौशलने कतरिना कैफबद्दल मोठा खुलासा केला आहे. कतरीनाची एक सवय त्याला आवडत नसल्याचे त्याने म्हटले आहे. 

Arrow

कतरिना कैफची एक खास गोष्ट आणि तिच्या कोणत्या सवयीपासून दूर राहावेसे वाटत? असा सवाल विकीला विचारला होता. 

Arrow

कतरिना एक साधी मुलगी आहे आणि तिला ते जीवन आवडते अशी खासियत विकीने सांगितली आहे. 

Arrow

सकाळी उठल्यावर आम्ही दोन भिन्न व्यक्ती असतो. मला उठायला दोन तास लागतात. 

Arrow

कतरीना कैफ उर्जेने जागी होते. पण मला बोलता येत नाही आणि ती उठल्याबरोबर चर्चा करू लागू लागते.

Arrow

मला चार कॉफी लागतात, त्यानंतर मी बोलू शकतो. त्यामुळे अनेकवेळा मी सकाळी तिच्यासोबतच्या चर्चा टाळायचा प्रयत्न करतो.

Arrow

दोघांच्या जेवणात फरक काय आहे? असा सवाल विकीला विचारण्यात आला होता.

Arrow

यावर विकी म्हणतो, आमचे लग्न पराठा वेड्स पॅनकेक झाले आहे. तिला पॅनकेक्स आवडतात आणि मला पराठे आवडतात.

Arrow

कतरिनाही पराठा खाते. पण त्याचबरोबर ती तिच्या डाएटचीही काळजी घेते.

 WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, स्टार गोलंदाज बाहेर 

पुढील वेब स्टोरी