Photo Credit; instagram

Arrow

WC 2023: अनुष्काचा स्वॅग-दीपिकाचा जोश, स्टेडियममध्ये घुमणार बॉलिवूडचा आवाज

Photo Credit; instagram

Arrow

आज विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू झाला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी बॉलीवूड स्टार्सही सामना पाहण्यासाठी आणि भारताचा जयजयकार करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

मग अशावेळी टीम इंडियाचा सुपर प्लेयर विराट कोहलीला चिअर करण्यात त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का मागे कशी राहील. 

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी दीपिका पदुकोण आपल्या कुटुंबासह नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचली. तिचे वडील प्रकाश पदुकोणही हजर होते. 

Photo Credit; instagram

Arrow

रणवीर सिंगही भारताच्या विजयाच्या भावनेने स्टेडियमकडे रवाना झाला. दीपिका आणि रणवीर दोघांनीही भारताची जर्सी परिधान केली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आज प्रत्येकजण भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. अनिल कपूरही मुलासह सामना पाहण्यासाठी आले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय सनी देओल, जॅकी श्रॉफ, नुसरत भरुचा, कपिल शर्मा, अभिषेक मल्हान, रणबीर कपूर यांनी देखील आज स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलेब्सही हा सामना पाहण्यासाठी उत्साही आहेत. 

Shubman Gill फिटनेस! डाएट सीक्रेट, वर्कआउट आणि सर्व काही...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा