Photo Credit; instagram

Arrow

Virat Kohli- Gautam Gambhir च्या भांडणानंतर 2009 चा 'हा' व्हिडीओ का चर्चेत?

Photo Credit; instagram

Arrow

1 मे 2023 रोजी झालेल्या आयपीएल सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जे काही घडले ते कधीही विसरता येणार नाही.

Photo Credit; instagram

Arrow

या वादामागे नेमकं जबाबदार कोण? यामागील अनेक किस्से समोर आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

वादानंतर किंग कोहलीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये त्याला संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडायची होती.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी विराटचा सामना करणारा अफगाणिस्तानचा खेळाडू आणि लखनऊ संघातील नवीन-उल-हकनेही आपली बाजू इंस्टावर मांडली.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर चाहते आपल्या आवडत्या खेळाडूसाठी भांडताना दिसत आहेत. लोकांनी #Virat Kohli, #Gautam Gambhir, #RCBVSLSG, #KohliGambhir या हॅशटॅगसह अनेक ट्विट केले.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान क्रिकेट चाहत्यांनी 24 डिसेंबर 2009 चा जुना व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

त्या दिवशी गौतम गंभीरने नाबाद 150 धावा केल्या, तर विराटने सामन्यात 107 धावा केल्या. विराटचे हे पहिले एकदिवसीय शतक होते.

Photo Credit; instagram

Arrow

सामन्यानंतर एक भावनिक क्षण आला जेव्हा गौतम गंभीरने विराट कोहलीला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

ज्याची त्यावेळी रवी शास्त्री यांनी मॅच प्रेझेंटेशन दरम्यान खूप प्रशंसा केली होती. मॅन ऑफ द मॅच म्हणून विराटला एक लाख रुपये आणि मोबाईल मिळाला.

Photo Credit; instagram

Arrow

गौतम गंभीरचे हे मोठे मन दाखवण्याचा सोशल मीडियावर प्रयत्न करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी आरसीबी विरुद्ध एलएसजी सामन्यानंतर जेव्हा दोघे एकमेकांना भिडले, तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला.

राधिका आपटे म्हणते, 'बोल्ड सीन्स करताना मला लाज वाटत नाही!'  

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा