Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान
Photo Credit instagram
Arrow
एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर ब्लू टीक व्हेरिफिकेशन सेवा सुरू केली. या अंतर्गत यूजर्स पेड ब्लू टीक खरेदी करू शकतात.
Photo Credit
INSTAGRAM
Arrow
कंपनीने सबस्क्रिप्शनसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये केवळ ब्लू टिकच नाही तर इतर सेवाही उपलब्ध आहेत.
Photo Credit
INSTAGRAM
Arrow
कंपनीने काही दिवसांपूर्वी या सेवेची घोषणा केली होती. आता भारतात याच्या सबस्क्रिप्शन प्लान जाहीर केले आहेत.
Photo Credit
INSTAGRAM
Arrow
यापूर्वी ही सेवा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिकेत सुरू करण्यात आली.
Photo Credit
INSTAGRAM
Arrow
मेटाच्या व्हेरिफाइड सेवेसाठी यूजर्सना दरमहा 1450 रुपये द्यावे लागतील, ही किंमत मोबाइल अॅपसाठी आहे.
Photo Credit
INSTAGRAM
Arrow
जर यूजर्संनी फेसबुकच्या वेबसाइटवरून डेस्कटॉप व्हर्जनसाठी सब्सक्रिप्शन घेतलं तर, त्यांना दरमहा 1,099 रुपये शुल्क भरावे लागेल.
Photo Credit
INSTAGRAM
Arrow
Meta च्या सबस्क्रिप्शनमध्ये यूजर्सना फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्हीचे ब्लू टिक व्हेरिफिकेशन मिळेल.
Photo Credit
INSTAGRAM
Arrow
मिळालेल्या माहितीनुसार यूजर्सना प्रोअॅक्टिव्ह प्रोटेक्शन मिळेल. तसंच, कोणतीही समस्या उद्भवल्यास, रियल पर्सनलकडून मदत मिळेल.
Photo Credit
INSTAGRAM
Arrow
सध्या मेटा यूजर्सना वेट लीस्टमध्ये (प्रतीक्षा यादीत) सामील करून घेत आहे. ही सेवा उपलब्ध होताच कंपनी त्यांना सूचित करेल.
Photo Credit
INSTAGRAM
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
स्टाइल कडक अन् दिसाल बिनधास्त-बेधडक! 'या' 7 गोष्टींनी वाढेल फुल्ल Confidence
Airtamer : थरूर वापरतात ते 'एअर प्युरिफायर' किती रुपयांना, कसं करतं काम?
iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा...
Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार?