Photo Credit; aajtak

Arrow

Airtamer : थरूर वापरतात ते 'एअर प्युरिफायर' किती रुपयांना, कसं करतं काम?

Arrow

शशी थरुरांच्या गळ्यात एक डिव्हाईस असतं. ते नेमकं काय, त्यांची किंमत किती हेच जाणून घेऊयात.

Arrow

थंडीची चाहूल लागताच हवा प्रदूषित व्हायला लागते. त्यामुळे हे एअर प्युरिफायर गरजेचा बनू लागला आहे.

Arrow

काही लोकांना तुम्ही हे मशीन वापरतानाही पाहिलं असेल. शशी थरूरांच्या गळ्यात सातत्याने हे असतं.

Arrow

हे यंत्र छोटं एअर प्युरिफायर आहे, जे तुम्हाला दूषित हवेपासून वाचवतं. डॉक्टर हे वापरण्याचा सल्ला देतात.

Arrow

थरूर वापरतात ते एअर प्युरिफायर airtamer ब्रॅण्डचं आहे. ते तुम्ही अमेझॉनवरून खरेदी करू शकता.

Arrow

अमेझॉनवर airtamer a310 ची किंमत 9,999 रुपये आहे. तुम्हाला ऑफरमध्ये मिळू शकते.

Arrow

airtamer a320 ही उपलब्ध आहे. हे रिचार्ज करत येते आणि त्याची किंमत 13 हजार रुपये इतकी आहे. 

Arrow

हे यंत्र इलेक्ट्रोस्टॅटिक प्युरिफिकेशन प्रोसेसवर काम करून तुमच्या आजूबाजूची हवा शुद्ध करते. 

Arrow

एकदा चार्जिंग केल्यावर तुम्ही हे अनेक दिवस वापरू शकता. वजनाने हलकं आणि सोबत ठेवणं सोप्पं आहे.

डॉक्टरी सोडून आधी IPS बनली मग, IAS.. दिसायला अभिनेत्रींपेक्षाही देखणी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा