Photo Credit; instagram

Arrow

क्रीडा बातम्या

Photo Credit; instagram

Arrow

अनेक वेळा हॉटेलमधील काही लोक किंवा कर्मचारी त्यांच्या घाणेरड्या कृत्यांसाठी खोलीत छुपे कॅमेरे दडवतात.

Photo Credit; instagram

Arrow

आज तुम्हाला एका खास गॅजेटबद्दल सांगणार आहोत, जे छुपे कॅमेऱ्यांना ट्रॅक करते. खरं तर, बाजारात अनेक हिडन कॅमेरा डिटेक्टर आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हिडन कॅमेरा डिटेक्टर्स किंवा स्पाय कॅमेरा डिटेक्टर्सच्या नावाने काही गॅजेट्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक स्पाय कॅमेरे तुमचे वैयक्तिक आयुष्य इंटरनेटवर व्हायरल देखील करू शकतात. पण काही गॅजेट्स आहेत, जे यूजर्संना हॉटेलच्या खोलीतील छुपे कॅमेरा शोधण्यात मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

AJUK@ Spy Surveillance नावाचा कॅमेरा फाइंडर Amazon.in वर उपलब्ध आहे. त्याची किंमत 1799 रूपये आहे. हॉटेल, वॉशरूम आणि चेंजिंग रूममध्ये छुपे कॅमेरे शोधण्यात ते मदत करते. 

Photo Credit; instagram

Arrow

Skypearll Anti Spy Detector Amazon वर उपलब्ध आहे. 4,399 रुपयांच्या या गॅझेटच्या मदतीने तुम्ही छुपे कॅमेरे शोधण्यासाठी बग डिटेक्टर, GPS डिटेक्टर म्हणून वापरू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

हिडन कॅमेरा पेंटिंग, बल्ब, स्पीकर, अलार्म किंवा खोलीत ठेवलेल्या इतर वस्तूंमध्ये देखील असू शकतो. 

Photo Credit; instagram

Arrow

कॅमेरा टीव्हीच्या सेट टॉप बॉक्समध्येही बसवता येतो. त्यात खूप जागा आहे. सेटअप बॉक्स किंवा टीव्ही व्यतिरिक्त कुठून तरी लाईट येत असेल तर नक्की तपासा.

Photo Credit; instagram

Arrow

हिडन कॅमेरा पेटिंग किंवा डेकोरेशनच्या वस्तूंवरही लावला जाऊ शकतो. खोलीतील स्पीकर, चार्जर स्विच इत्यादींमध्ये बसवलेला असू शकतो.

BB OTT 2 मध्ये गेम चेंजर ठरलेला 'एल्विश यादव' कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा