लग्नानंतर हनिमूनसाठी बालीला जायला अनेक कपल्सला आवडतं. येथे खूप सुंदर समुद्रकिनारे आहेत.
Photo Credit; instagram
अशावेळी तुम्ही जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी येथील 5 सुंदर समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकता.
Photo Credit; instagram
एमेड बीच- बालीमधील एमेड बीचवरील सूर्योदय हे एक विलोभनीय दृश्य आहे. येथे शांत वातावरण मिळेल.
Photo Credit; instagram
बालंगान बीच- हे एक उत्तम आणि लोकप्रिय सर्फ स्पॉट आहे. येथील समुद्रकिनारी जाणाऱ्यांनी लोकल वारुंग्स (खाण्याचे स्टॉल्स) मधून स्नॅक्सचा आस्वाद घेतला पाहिजे.
Photo Credit; instagram
बालियन बीच- शांत किनारे आणि भातशेतींनी वेढलेले, बालियन बीच खूपच सुंदर आहे. येथे सर्फबोर्ड भाड्याने घेऊन सर्फिंगचा आनंद घेता येईल.
Photo Credit; instagram
बायस तुगाल बीच- येथे पांढरी वाळू, नारळाची झाडे आणि निळेशार पाणी सर्व काही पाहण्यासारखे आहे. तुम्ही एकांतातही वेळ घालऊ शकता.
Photo Credit; instagram
बिंजीन बीच- दक्षिणेकडील बालीच्या बुकिट प्रायद्वीपावर स्थित बिंजीन बीच, पांढऱ्या चुनखडीच्या खडकांनी वेढलेलं आहे. येथे शांत वातावरणात सुट्टीचा आनंद घेता येईल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
फराह खान 300 कोटींसाठी पती आणि मुलांना सोडणार? म्हणाली...