Tourism: धकाधकीच्या आयुष्याला कंटाळात? मग भारतातील 'या' 10 सुंदर ठिकाणी जा
Photo Credit; instagram
भारत हा जगातील एकमेव देश आहे जिथे तुम्हाला भाषेसोबतच संस्कृती आणि चालीरीतींमध्ये विविधता मिळते.
Photo Credit; instagram
येथे तुम्हाला पर्वत, मैदाने, समुद्र आणि वाळवंट पाहायला मिळतात.
Photo Credit; instagram
अशा वेळी रोजच्या धकाधकीच्या जीवनातून फिरायचा प्लान करत असाल तर ही ठिकाणं तुमच्यासाठी बेस्ट आहेत.
Photo Credit; instagram
कसोल हिमाचल प्रदेशातील काही सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. पार्वती नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. जिथे तुम्ही ट्रेकिंग, कॅम्पिंगचा आनंद घेता येतो.
Photo Credit; instagram
नुब्रा व्हॅली लडाखमध्ये स्थित एक सुंदर दरी आहे. ही दरी कारगिल आणि लेहच्या मध्ये वसलेली आहे.
Photo Credit; instagram
मुन्नार हे केरळमधील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथे तुम्हाला चहाच्या बागांचे सौंदर्य सर्वत्र पाहायला मिळेल.
Photo Credit; instagram
अरुणाचल प्रदेशातील झिरो व्हॅली हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे दरवर्षी झिरो म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते.
Photo Credit; instagram
हिमाचल प्रदेशातील खज्जियारला भारताचे छोटे स्वित्झर्लंड म्हणतात. जर शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य एकत्र पाहायचे असेल तर खज्जियारपेक्षा चांगले ठिकाण सापडणार नाही.
Photo Credit; instagram
पंगोट, उत्तराखंड हे ठिकाण नैनितालपासून अवघ्या ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे तुम्हाला नैनितालपेक्षा जास्त शांतता मिळेल.
जिमला जायची नाही गरज 'या' Top 10 उपायांनीच होईल झटपट Weight Loss!