Photo Credit; instagram

कुटुंबासोबत IAS टीना दाबींचे 'हे' 10 फोटो बघितलेत का?

Photo Credit; instagram

IAS अधिकारी टीना दाबी या देशातील सर्वात लोकप्रिय IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

Photo Credit; instagram

युथ आयकॉन टीना दाबी 2015 UPSC बॅचच्या टॉपर आहेत.

Photo Credit; instagram

सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत टॉप करणाऱ्या टीना दाबी IAS बनण्याचे श्रेय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देतात.

Photo Credit; instagram

राजस्थानच्या जैसलमेरच्या कलेक्टर टीना दाबी यांनी 15 सप्टेंबर 2023 रोजी मुलाला जन्म दिला.

Photo Credit; instagram

टीना दाबींची आई हिमाली कांबळे दाबी या MANIT भोपाळच्या टॉपर होत्या. तर, वडील जसवंत दाबी हे इंजिनीअर होते.

Photo Credit; instagram

टीनाचे पहिले लग्न IAS अतहर आमिर खानसोबत झाले होते. पण 2 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. 

Photo Credit; instagram

2022 मध्ये, टीनाने तिच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आणि 2013 बॅचचे IAS प्रदीप गावंडे यांच्याशी दुसरे लग्न केले.

Photo Credit; instagram

टीना दाबींची बहीण रिया दाबी असून ती 2015 बॅचची आयएएस अधिकारी आहे.

पुढील वेब स्टोरी

काळा ड्रेस, मोकळे केस; Priyanka च्या बोल्डनेसने नादच केलाय थेट!

इथे क्लिक करा