Photo Credit; instagram
'या' 5 राशी होणार मालामाल! नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार पैसाच पैसा
Photo Credit; instagram
ज्योतिषांच्या माहितीनुसार, नवीन आठवडा या पाच राशींसाठी खूपच शुभ असणार आहे.
Photo Credit; instagram
मेष - करिअरमध्ये सुधारणा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्य उत्तम राहिल. धनाचं दान करा.
Photo Credit; instagram
कर्क - व्यापारात लाभ होईल. धनसंपत्तीत लाभ होईल. एखाद्या मित्राच्या सहकार्यामुळे महत्त्वाचं काम होईल.
Photo Credit; instagram
वृश्चिक - धनलाभ होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. थांबलेली कामं पुन्हा सुरु होतील.
Photo Credit; instagram
मकर - नोकीरीची सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकते. कुटुंबाची स्थिती चांगली राहिल. निळा हा तुमचा शुभरंग आहे.
Photo Credit; instagram
मीन -नोकरी व्यवसायात लाभ होईल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. गुंतवणुकीसाठी शुभ वेळ आहे.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर माहिती देण्यात आलीय. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाची पोरं लय भारी! बुद्धीमत्तेच्या जोरावर बनतात IAS-PCS
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...