Photo Credit; instagram
Numerology: 'या' मुलांकाची पोरं लय भारी! बुद्धीमत्तेच्या जोरावर बनतात IAS-PCS
Photo Credit; instagram
अंक ज्योतिषनुसार, ज्या मुलांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेला झाला आहे. त्यांचा मुलांक 1 असतो.
Photo Credit; instagram
अशा मुलांमध्ये जबरदस्त कौशल्य असतं, जे त्यांना यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहचवू शकतात.
Photo Credit; instagram
मुलांक 1 च्या मुलांमध्ये बालपणापासूनच नेतृत्व करण्याची क्षमता असते.
Photo Credit; instagram
या मुलांमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असते. ही मुलं समस्यांवर उपाय शोधण्यात माहिर असतात.
Photo Credit; instagram
मुलांक 1 ची मुलं स्वाभाविकपणे आत्मनिर्भर असतात. ती मुलं स्वत:च्या हिंमतीवर पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.
Photo Credit; instagram
या मुलांमध्ये स्पर्धा परिक्षांमध्ये सहभागी होऊन विजय मिळवण्याची जिद्द असते.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आलीय. मुंबई तक या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: नवरा असावा तर असा! या मुलांकाचे लोक पत्नीवर करतात जीवापाड प्रेम
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...