Photo Credit; instagram
Numerology: नवरा असावा तर असा! या मुलांकाचे लोक पत्नीवर करतात जीवापाड प्रेम
Photo Credit; instagram
अंक ज्योतिष शास्त्रानुसार लोकांच्या जीवनाची आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाबाबत समजतं.
Photo Credit; instagram
मुलांक 4 चा स्वामी ग्रह राहु आहे. काही अंकशास्त्राचे तज्ज्ञ याला युरेनस किंवा सूर्याचं नकारात्मक अंक मानतात.
Photo Credit; instagram
अंक ज्योतिषनुसार, मुलांक 4 असलेले लोक नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे. त्यांचा मुलांक 4 असतो.
Photo Credit; instagram
मुलांक 4 असलेल्या लोकांचं प्रेमसंबंध चांगलं राहतं. ते खूप चांगले जीवनसाथी बनतात.
Photo Credit; instagram
या मुलांकाचे लोक त्यांच्या पत्नीला खूप सन्मान देतात आणि तितकच प्रेम करतात.
Photo Credit; instagram
या मुलांकाचे लोक खूप लविंग आणि केअरिंग असतात. पत्नीच्या आवडी निवडीबाबत सीरियस असतात.
Photo Credit; instagram
ही माहिती सूत्रांच्या आधारावर देण्यात आलीय. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाच्या मुली लय भारी, डोळे बंद करून ठेवा विश्वास!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...