Photo Credit; instagram
IAS टीना दाबींचे कधीही न पाहिलेले कुटुंबासोबतचे 7 फोटो!
Photo Credit; instagram
IAS टीना दाबी नेहमीच त्यांच्या कामासह पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
त्या 2015 बॅचच्या UPSC टॉपर आणि राजस्थान कॅडरच्या IAS अधिकारी आहेत.
Photo Credit; instagram
टीना दाबींनी IAS प्रदीप गावंडे यांच्याशी दुसऱ्यांदा लग्न केले आहे.
Photo Credit; instagram
काही दिवसांपूर्वी टीना दाबी आईही झाली, तिने एका मुलाला जन्म दिला.
Photo Credit; instagram
टीनाची बहीण रिया दाबी देखील IAS आहे. दोघींमध्ये खूप चांगले बॉन्ड आहे.
Photo Credit; instagram
IAS टीना दाबींची आई भोपाळची आहे. टीना यांचे बालपणही भोपाळमधलेच आहे.
Photo Credit; instagram
IAS टीना दाबी त्यांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
शनिदेवाच्या कृपेने अक्षय तृतीयेला 'या' राशीच्या लोकांचं चमकणार नशीब!
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...