Photo Credit; instagram

Arrow

शहीद वडिलांना 6 वर्षाच्या लेकाने सैन्याच्या गणवेशात दिली अखेरची सलामी!  

Photo Credit; instagram

Arrow

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंग यांना आज (१५ सप्टेंबर) अखेरचा निरोप देण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

शहीद मनप्रीत सिंग यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मोहाली येथे पोहोचताच त्यांच्या ६ वर्षाच्या मुलाने त्यांना सलामी दिली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी शहीद मनप्रीत सिंग यांचा मुलगा लष्कराच्या गणवेशात होता. वडिलांच्या पार्थिवाला सलामी देत, उपस्थित लोकांचे डोळे पाणावले.

Photo Credit; instagram

Arrow

मनप्रीत सिंग यांच्या अखेरच्या यात्रेत लोकांची गर्दी झाली होती. सर्वांनी देशाच्या सुपुत्राला श्रद्धांजली वाहिली.

Photo Credit; instagram

Arrow

शहीद कर्नल अखेरच्या प्रवासात संपूर्ण गाव सोबत होते. 'मनप्रीत सिंग अमर रहे' रस्त्यावर एकच आवाज होता.

Photo Credit; instagram

Arrow

कर्नल मनप्रीत सिंग हे अनंतनागमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशनचे नेतृत्व करत होते. ते कमांडिंग ऑफिसरही होते.

Photo Credit; instagram

Arrow

शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांच्या कुटुंबातील गेल्या तीन पिढ्या सैन्यात भरती होऊन देशसेवा करत आहेत.

Ganeshotsav 2023: बाप्पाच्या आगमनाला शास्त्रानुसार नेहरू टोपी का घालतात?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा