Photo Credit; instagram
पलक तिवारीच्या मादक अदा अन् चाहते झाले फिदा, Viral फोटो तर पाहा..
Photo Credit; instagram
पलकने रेड आणि व्हाईट मिनी बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. यावर असलेली सुंदर डिझाईन ड्रेसला अधिक आकर्षक बनवते.
Photo Credit; instagram
पलक तिवारीची रेड आल्टरनेट ड्रेस तिच्या स्टाईलचं जबरदस्त उदाहरण आहे.
Photo Credit; instagram
पलक तिवारीची रेड आल्टरनेट ड्रेस तिच्या स्टाईलचं जबरदस्त उदाहरण आहे.
Photo Credit; instagram
पलक तिवारीने ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे. यामध्ये पलक खूप सोफिस्टिकेटेड आणि क्लासी वाटते.
Photo Credit; instagram
पलकने ब्लॅक कलरचं स्ट्रॅपलेस ड्रेस घातलं आहे. यावर मल्टीकलर सीक्वेन्स वर्क केलेलं आहे. याला रेड हाय हिल्ससोबत पेअर केलंय.
Photo Credit; instagram
पलक तिवारी या ड्रेसमध्येही खूप सुंदर आणि आकर्षक दिसतेय. पलकचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
किचनमधील 'या' 7 गोष्टी नियमितपणे बदला! नाहीतर होईल मोठं नुकसान
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!