Photo Credit; instagram
किचनमधील 'या' 7 गोष्टी नियमितपणे बदला! नाहीतर होईल मोठं नुकसान
Photo Credit; instagram
किचनमध्ये असलेल्या स्पंजमध्ये बॅक्टेरिया जमा होतं. त्यामुळे स्पंजला एक-दोन आठवड्यात बदललं पाहिजे.
Photo Credit; instagram
कटिंग बोर्डवर काही काळानंतर खराब होतो. या बोर्डवर बॅक्टेरिया जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे किचन बोर्ड वेळेवर बदला.
Photo Credit; instagram
डिश टॉवेल्सला पाणी लागल्याने बॅक्टेरिया जमा होते. त्यामुळे हे टॉवेल्स आठवडाभरात बदलले पाहिजेत.
Photo Credit; instagram
नॉन स्टिक पॅनची वेळेनुसार नॉन-स्टिक कोटिंग खराब होते. कोटिंग खराब झाल्यावर पॅन बदलून घ्या.
Photo Credit; instagram
स्ट्रेनर (गाळणी) वेळेनुसार तुटू शकते. गाळणीचा अधिक वापर झाल्यास ती खराब होते. गाळणी योग्य वेळी बदलली पाहिजे.
Photo Credit; instagram
किचनमध्ये असलेलं गॅस पाईपही खराब होऊ शकतं. यामुळे स्फोट होऊ शकतो. यासाठी 1-2 वर्षाने गॅस पाईप बदलला पाहिजे.
Photo Credit; instagram
किचनमधील प्लास्टिकचे कंटेनरही खराब होऊ शकतात. त्यांना दुर्गंधी येऊ शकते. त्यांना 1-2 वर्षांनी बदललं पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
स्तनाचा कर्करोग होणार नाही! फक्त एकच काम करा, डाएटमध्ये 'हे' पदार्थ...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!