Photo Credit; instagram
स्तनाचा कर्करोग होणार नाही! फक्त एकच काम करा, डाएटमध्ये 'हे' पदार्थ...
Photo Credit; instagram
ब्रोकोली, फ्लॉवरमध्ये स्फोरोफेनसारखे तत्व असतात. शरीरातील हानिकारक घटक आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात.
Photo Credit; instagram
बेरीजमध्ये अँटीऑक्सीडंट्स असतात. विशेषत: व्हिटॅमीन सी आणि अलेजिक अॅसिड असल्याने सूज कमी होते.
Photo Credit; instagram
टोमॅटोत लायकोपिन असतं. हे एक शक्तीवर्धक अँटीऑक्सीडंट आहे. यामुळे कॅन्सरच्या पेशी वाढत नाहीत.
Photo Credit; instagram
सॅलमन, मॅकरल, सार्डिन्समध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि हार्मोनचं बॅलेन्स राहतं.
Photo Credit; instagram
ग्रीन टी मध्ये पॉलिफेनोल्स असतात. विशेषत: कॅटेचिन्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे कॅन्सरचा धोका टळतो.
Photo Credit; instagram
फ्लॅक्ससीड्समध्ये लीग्नन्स असतात. यामध्ये एस्त्रोजनसारखे गुण असतात. यामुळे हार्मोनची पातळी संतुलित राहते.
Photo Credit; instagram
लसणात सल्फर असतं. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फिकले जातात आणि इम्युन सिस्टम चांगली राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कंबरेचा घेर अन् पोटाचे टायर्स झरझर वितळतील! फक्त 'या' ड्रिंक्स प्यायला विसरू नका
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!