Photo Credit; instagram
कंबरेचा घेर अन् पोटाचे टायर्स झरझर वितळतील! फक्त 'या' ड्रिंक्स प्यायला विसरू नका
Photo Credit; instagram
बेली फॅट तुमच्या पर्सनॅलिटीवरच परिणाम करत नाही, तर यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
Photo Credit; instagram
जर तुम्ही पोटाच्या चरबीमुळे अस्वस्थ असाल, तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये या चार ड्रिंक्सचा नक्कीच समावेश करा.
Photo Credit; instagram
ग्रीन टी मध्ये असलेले अँटीऑक्सीडंट्स आणि कॅटेचिन्स शरीरातील मेटाबॉलिजम वाढवतं. यामुळे फॅन बर्न वेगाने होतं.
Photo Credit; instagram
दालचिनी चहामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. पोटाची चरबी वितळण्यासाठीही हे पेय उपयोगी ठरतं.
Photo Credit; instagram
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी आणि मध पिणं एक जबरदस्त उपाय आहे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतं.
Photo Credit; instagram
मेथीच्या पाण्याचं सेवन केल्यानं मेटाबॉलिजम वाढतं. शरीरात जमा झालेलं एक्स्ट्रा फॅट कमी होतं. यामळे भूख नियंत्रणात राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पलक तिवारीच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर लावली आग! चाहते झाले घामाघूम
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या