Photo Credit; instagram
पलक तिवारीच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर लावली आग! चाहते झाले घामाघूम
Photo Credit; instagram
पलक तिवरीने यलो करलच्या लेहंग्यासोबत स्लीवलेस ब्लाऊज घातला आहे. पलकचे बोल्ड फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
या लूकमध्ये पलक तिवारीने ऑरेंज कलरचा हेवी लेहंगा परिधान केला आहे. यावर हेवी एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलंय.
Photo Credit; instagram
पलकचा मल्टीकरचा लेहंगा तिला खूप फ्रेश आणि एनर्जेटिक लूक देतं. या लेहंग्यात पलक सुंदर दिसतेय.
Photo Credit; instagram
पीच कलरचा हेवी एम्ब्रॉयडरी लेहंगा परिधान केल्यानं पलक तिवारीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
Photo Credit; instagram
पलक तिवारीने सिल्व्हर कलरचा लेहंगा नेसला आहे. यावर सिल्व्हर जरी वर्क करण्यात आलं आहे.
Photo Credit; instagram
पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. पलक तिवारीचे लाखो फॉलोअर्सही आहेत.
Photo Credit; instagram
पलक तिवारीने नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss : रिकाम्या पोटी चालावं की चालण्याआधी काही खावं? वाचा महत्त्वाची माहिती
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!