Photo Credit; instagram

टीना दाबींनंतर 'या' IAS ची होतेय प्रचंड चर्चा, पाहा ग्लॅमरस फोटो!

Photo Credit; instagram

राजस्थान कॅडरच्या IAS टीना दाबी आपल्या कामामुळे अनेकदा चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

त्यांच्याप्रमाणेच IAS प्रियांका गोयल देखील सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. 

Photo Credit; instagram

दिल्लीची रहिवासी असलेली प्रियांका 2022 मध्ये 369 वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी बनली.

Photo Credit; instagram

ती तिचे सुंदर फोटो इंस्टावर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

प्रियांकाचे इंस्टाग्रामवर 1.72 लाख फॉलोअर्स आहेत. तिचे अनेक चाहते आहेत.

Photo Credit; instagram

IAS प्रियांका गोयलच्या प्रत्येक पोस्टला 50-50 हजार लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळतात.

Photo Credit; instagram

ती फोटो पोस्टसह सुंदर कोट्स आणि कविता देखील शेअर करते.

पुढील वेब स्टोरी

रील ते रिअल कपल... 'जीव माझा गुंतला' फेम कलाकारांनी थेट केलं लग्नच!

इथे क्लिक करा