Photo Credit; instagram

रील ते रिअल कपल! 'जीव माझा गुंतला' फेम कलाकारांनी थेट केलं लग्नच

Photo Credit; instagram

'जीव माझा गुंतला' या मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकले.

Photo Credit; instagram

हे कपल आता रिल नाही तर रिअल लाइफ पार्टनर झालं आहे. 

Photo Credit; instagram

मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न पार पडलं. ज्याचे फोटो व्हिडीओ सध्या व्हायरल होतायेत. 

Photo Credit; instagram

'जीव माझा गुंतला' मालिकेत योगिताने अंतरा, तर सौरभने मल्हारची भूमिका साकारली होती. 

Photo Credit; instagram

छोट्या पडद्यावरील अंतरा-मल्हारची ही लाडकी जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे.

Photo Credit; instagram

योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी एक फोटो शेअर करत आपल्या लग्नाची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. 

Photo Credit; instagram

त्यानंतर या कपलने लग्नातील खास क्षणांचा व्हिडीओही शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

लग्नाला योगिताने हिरवी काठ आणि मरून रंगाची साडी नेसली होती. ती खूपच सुंदर दिसत होती. तर सौरभने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं.

पुढील वेब स्टोरी

रात्री 8 नंतर हे Diet फॉलो कराल तर, झटपट होईल Weight Loss!

इथे क्लिक करा