Photo Credit; instagram
Arrow
नवरदेवाच्या लुकमध्ये चक्क Elon Musk! पाहिलेत का 'हे' खास Photo
Photo Credit; instagram
Arrow
आजकाल जिथे-तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची चर्चा सुरू आहे. AI हे लोकांच्या कल्पनेतील फोटो झटपट तयार करते.
Photo Credit; instagram
Arrow
अलीकडेच एका वेडिंग फोटोग्राफर आणि एआय आर्टिस्टने टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचा देसी अंदाजातील नवरदेवाच्या लुकमधील फोटो तयार केला.
Photo Credit; instagram
Arrow
AI द्वारे हे फोटो जबरदस्त बनवण्यात आला आहेत. AI ने एलॉनला पूर्णपणे देसी नवरदेव बनवले होते.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोंमध्ये वेगवेगळ्या शेरवानी लुक्समध्ये एलॉन मस्क दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
कधी पांढऱ्या रंगाची शेरवानी तर, कधी प्रिंटेड शेरवानी परिधान केलेले एलॉन मस्क खूप हँडसम दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
हे फोटो रोलिंग कॅनव्हास या नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये किंग शाहरूख खानच्या स्टाईलमध्ये हात पसरवलेल्या अंदाजात एलॉन मस्क दिसत आहेत.
कोण आहेत IPL च्या टीमचे मालक, किती आहे श्रीमंत?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे