Photo Credit; instagram
युट्यूबर अरमानने 4 मुलांच्या आईशी केलं तिसरं लग्न?
Photo Credit; instagram
प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता अरमान मलिकने दोनदा लग्न केलंय. तो त्याच्या दोन्ही पत्नींसह एकाच घरात राहतो.
Photo Credit; instagram
पण तिसऱ्या लग्नामुळे अरमान चर्चेत राहतो. मुलांची आया लक्ष्यशी तिसरं लग्न केल्याची बातमी व्हायरल झाली होती.
Photo Credit; instagram
अशीही माहिती व्हायरल झाली होती की,अरमानने लक्ष्यशी तिसरं लग्न लपून केलं आहे.
Photo Credit; instagram
अरमानने लक्ष्यसोबचे काही रोमँटिक रील व्हिडिओ देखील शेअर केले. ते व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते.
Photo Credit; instagram
करवा चौथच्या दिवशी लक्ष्याच्या हातावर अरमानचे नाव मेहंदीनं लिहिलं होतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चा वाढल्या.
Photo Credit; instagram
एका पॉडकास्टमध्ये लक्ष्य म्हणाली, अरमानजींनी मला नेहमीच पायल, कृतिकासारखंच समजलंय. भेदभाव केला नाही.
Photo Credit; instagram
त्याच वेळी, अरमानची दुसरी पत्नी कृतिकाने लक्ष्यला विचारलं की दोघांमधील नाते भाऊ आणि बहिणीचे आहे की मैत्रीचे?
Photo Credit; instagram
त्यावर लक्ष्य म्हणाली की, मला नेहमी त्यांनी कुटुंबासारखं, मुलांसारखंच सांभाळलं आहे. आमच्या नात्यात काही गैर नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
थांबा! चहाची तलफ आली? मखाना दूधात भिजवून खा, मिळतात सर्वात जास्त फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!