Photo Credit; instagram
थांबा! चहाची तलफ आली? मखाना दूधात भिजवून खा, मिळतात सर्वात जास्त फायदे
Photo Credit; instagram
मखाना आणि दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे दोन्ही मिसळून खाल्ल्याने शरीराल पोषक तत्व मिळतात.
Photo Credit; instagram
मखानात कॅल्शियम आणि दूधात व्हिटॅमीन डी असतं. यामुळे हाडे मजबूत बनतात.
Photo Credit; instagram
मखानात फायबर असतं. यामुळे पचनक्रियाही सुधारते. तसच खोलक्याच्या समस्येपासूनही सुटका होते.
Photo Credit; instagram
दूध आणि मखाना दोन्ही लो कॅलरी फूड आहेत. यामुळे तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटिन मिळतं.
Photo Credit; instagram
मखानात अँटीऑक्सीडंट्स आणि दूधात प्रोटिन असतं. यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर बनते.
Photo Credit; instagram
मखानामध्ये ग्लायसोमिक इंडेक्स कमी असतं. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
Photo Credit; instagram
रात्री दूधात भिजवून मखाना खाल्ल्याने मेलाटोनिन हार्मोन सक्रीय होतं. यामुळे चांगली झोप लागते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पलक तिवारीच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर लावली आग! चाहते झाले घामाघूम
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा