Photo Credit; instagram

लिंब बदलल्यानंतर पहिल्यांदाच भारतात येणार 'हा' क्रिकेटर! नाव वाचून थक्कच व्हाल

Photo Credit; instagram

भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर जेंडर चेंज करून अनाया बांगर बनला.

Photo Credit; instagram

क्रिकेटर आर्यनने 2023 मध्ये HRT हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी केली होती. त्याने ही माहिती इन्स्टाग्रावर व्हिडीओ शेअर करत दिलीय.

Photo Credit; instagram

आर्यन एप्रिलमध्ये भारतात येणार आहे. आर्यनने सोशल मीडियावर म्हटलंय, भारत तयार आहे..मी परत येतेय..

Photo Credit; instagram

पहिल्यांदाच मी माझ्या खऱ्या रुपात परत येत आहे. मी कधी भारताला या नजरेनं महसूस नाही केलं. 

Photo Credit; instagram

पण आता वेळ आली आहे. माझे मित्र आणि जे कोणी या प्रवासाचा भाग आहेत, त्यांना मी एप्रिलमध्ये भेटते.

Photo Credit; instagram

आर्यन सध्या इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये राहतो. तिथे तो एका काऊंटी क्लब क्रिकेटसाठीही खेळतो. 

Photo Credit; instagram

आर्यनचे वडील संजय बांगर टीम इंडियाचेही बॅटिंग कोच होते. बांगर यांनी भारतासाठी 12 टेस्ट आणि 15 वनडे मॅच खेळल्या आहेत. 

पुढील वेब स्टोरी

'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये अक्रोड! धक्कादायक कारण तर वाचा

इथे क्लिक करा