Photo Credit; instagram

'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये अक्रोड! धक्कादायक कारण तर वाचा

Photo Credit; instagram

अक्रोड आरोग्यासाठी फायदेशीर असतो. परंतु, काही लोकांसाठी अक्रोडचं सेवन धोकादायक ठरू शकतं.

Photo Credit; instagram

अक्रोडमध्ये  ओमेगा 3 फॅटी अॅसिड, प्रोटिन आणि फायबरमुळे एलर्जी, पचनक्रियेचा समस्या जाणवू शकतात.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला नट्सची एलर्जी असेल, तर अक्रोडचं सेवन केल्यानं आरोग्य खराब होऊ शकतं.

Photo Credit; instagram

अक्रोडच्या चुकीच्या सेवनामुळे त्वचेवर खाज, सूज, श्वास घेण्यास अडचण किंवा एनाफिलॅक्सिसची समस्या निर्माण होऊ शकते.

Photo Credit; instagram

अक्रोडमध्ये फायबरचं अधिक प्रमाण असतं. ज्यामुळे अपचन, गॅस, पोटदु:खी किंवा डायरियासारखी समस्या उद्भवते.

Photo Credit; instagram

अक्रोडमध्ये टायरोसीन नावाचं अमिनो अॅसिड असतं. यामुळे मायग्रेनची समस्या डोकं वर काढू शकते.

Photo Credit; instagram

जर तुम्ही ब्लड प्रेशर कमी करण्याची औषधे घेत असाल, तर अक्रोडचं सेवन करणं घातक ठरू शकतं.

पुढील वेब स्टोरी

Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा साडीतील 'असा' हॉट लूक याआधी पाहिला नसेल

इथे क्लिक करा