Photo Credit; instagram
Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा साडीतील 'असा' हॉट लूक याआधी पाहिला नसेल
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी शानदार फॅशन सेन्स आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
श्वेताचे ब्लाऊज डिझाईन्स नेहमीच ट्रेडिशनल आणि मॉडर्नचं सुंदर कॉम्बिनेशन असतं.
Photo Credit; instagram
लग्नसोहळ्यासाठी वेगळे आणि आकर्षक ब्लाऊज डिझाईन पाहत असाल, तर हे आऊटफिट्स ट्राय करू शकता.
Photo Credit; instagram
श्वेताचा डीप नेक ब्लाऊज डिझाईन खास क्षणांसाठी परफेक्ट आहे. हे डिझाईन साडीसोबत सुंदर दिसतं.
Photo Credit; instagram
श्वेताचा फूल स्लीव्ज नेट ब्लाऊज डिझाईन ट्रेडिशनल तर आहेच. पण साडीसोबत हे डिझाईन जास्त क्लासिक आहे.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला मॉडर्न आणि ग्लॅमरस ट्राय करायचं असेल, तर श्वेताचा बॅकलेस ब्लाऊझ डिझाईन एक जबरदस्त विकल्प होऊ शकतो.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला मॉडर्न आणि ट्रेंडी लूक हवा असेल, तर तुम्ही ऑफ शोल्डर ब्लाऊज ट्राय करू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पुरुषांनो! मखाना खायला कधीच विसरू नका, फायदे वाचून थक्कच व्हाल
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...