Photo Credit; instagram
पैसा किती असावा.. या लोकांना विचारून बघा, ‘या’ देवाचा आशीर्वाद म्हणजे…
Photo Credit; instagram
अंकशास्त्रामध्ये, मूलांक संख्येच्या मदतीने एखाद्याच्या भविष्याचे मूल्यांकन केले जाते.
Photo Credit; instagram
जन्मतारखांच्या बेरजेला मूलांक म्हणतात. आज अशाच मूलांकांबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
जर एखाद्याचा मूलांक 7 असेल तर त्यांना भगवान कुबेराचा विशेष आशीर्वाद मिळतो. 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.
Photo Credit; instagram
या तारखांना जन्मलेले लोक आयुष्यात खूप पैसा कमावतात.
Photo Credit; instagram
7 मूलांक क्रमांकाचे लोक खूप भाग्यवान असतात. कठोर परिश्रम केल्यास त्यांना त्वरित यश मिळते.
Photo Credit; instagram
ते ज्या कुटुंबात जन्माला येतात त्या कुटुंबाचे नशीब बदलतात. अडचणींमुळे ते हार मानत नाहीत.
Photo Credit; instagram
येथे दिलेली माहिती सामान्य मान्यतेवर आधारित आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
व्हिस्कीऐवजी बिअर जास्त चढते? तुम्हीच सांगा नेमकं काय खरं!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...