Photo Credit; instagram
22 फेब्रुवारीचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणार आहे, कारण शनि आपली हालचाल बदलणार आहे.
Photo Credit; instagram
शनि सकाळी 11:23 वाजता कुंभ राशीत मावळेल आणि पुढचे 38 दिवस याच स्थितीत राहील. 28 मार्चला मीन राशीत प्रवेश करेल.
Photo Credit; instagram
शनीच्या स्थितीतील बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो. काहींना फायदा तर काही सावध राहावं लागेल.
Photo Credit; instagram
त्यामुळे शनिचं भ्रमण कोणत्या राशींसाठी वरदान ठरेल आणि कोणाला आव्हानांना तोंड द्यावे लागू शकतं ते जाणून घेऊ.
Photo Credit; instagram
शनिच्या अस्तामुळे वृषभ, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Photo Credit; instagram
वृषभ : या काळात आर्थिक निर्णय व्यवस्थितपणे घ्या आणि कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा.
Photo Credit; instagram
सिंह: कौटुंबिक जीवनात तणाव असू शकतो, म्हणून नातेसंबंधांमध्ये संतुलन राखा.
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पुरुषांना टक्कल का पडतं? यामागे आहेत 7 कारणं! जाणून घ्या
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...