Photo Credit; instagram
क्रिकेटरच नव्हे! मॉडेल सुद्धा...RCB ची फलंदाज गगनचुंबी षटकारही मारते
Photo Credit; instagram
वुमन्स प्रीमियर लीग (WPL) चा तिसरा हंगाम 14 फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे.
Photo Credit; instagram
RCB सुद्धा या टूर्नामेंटचा भाग आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गतवर्षी डब्ल्यूपीएलचा किताब जिंकला होता.
Photo Credit; instagram
आरसीबीच्या संघात एलिसा पेरीचाही समावेश करण्यात आला आहे. वुमन्स क्रिकेटमध्ये एलिसा महान अष्टपैलू खेळाडू आहे.
Photo Credit; instagram
पेरी गगनचुंबी षटकार मारण्यात माहिर आहे. यूपी वॉरियर्स विरोधात लांब षटकार ठोकल्याने कारची काच तुटली होती.
Photo Credit; instagram
चेंडू लागल्यानंतर टाटा पंच कारचा आरसा चक्काचूर झाला होता. टाटा ग्रुपकडून एलिसाला तुटलेली काच भेट देण्यात आली होती.
Photo Credit; instagram
एलिसा पेरीला जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं. पेरीचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत.
Photo Credit; instagram
34 वर्षांची पेरी मॉडेलपेक्षा कमी नाही. तिची सोशल मीडियावर तगडी फॅन फोलोईंग आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कंबरेचा घेर अन् मांड्यांची चरबी झरझर वितळेल! फक्त 'हे' पदार्थ...
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?