Photo Credit; instagram

कंबरेचा घेर अन् मांड्यांची चरबी झरझर वितळेल! फक्त 'हे' पदार्थ...

Photo Credit; instagram

कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स आणि ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि कॅलरीज असतात. यामुळे शरीरात फॅट वाढतं.

Photo Credit; instagram

समोसा,पकोडे, फ्रेंच फ्राईज आणि अन्य तळलेल्या खाद्य पदार्थांमध्ये अनहेल्दी ट्रान्स फॅट आणि कॅलरीज असतात.

Photo Credit; instagram

सॉसेज, बेकन आणि हॉट डॉग्ज, प्रोसेस्ड मीट्समध्ये जास्त प्रमाणात सोडियम, शुगर आणि फॅट्स असतात.

Photo Credit; instagram

आईस्क्रीम, चॉकलेट, केक आणि मिठाईत मोठ्या प्रमाणात शुगर आणि ट्रान्स फॅट असतात. यामुळे वजन वाढतं.

Photo Credit; instagram

अल्कोहोलमध्ये खूप जास्त कॅलरी असते. यामुळे वजन वेगानं वाढतं. तसच शरिरात अतिरिक्त चरबी जमा होते. 

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी योग्य पदार्थांचं डाएट आणि काही पदार्थांचें सेवन टाळणं अत्यंत गरजेचं असतं.

Photo Credit; instagram

तुम्हाला वजन झटपट कमी करायचं असेल, तर या पदार्थांचं सेवन चुकूनही करू नका. 

पुढील वेब स्टोरी

लिंग बदलल्यानंतर पहिल्यांदाच भारतात येणार 'हा' क्रिकेटर! नाव वाचून थक्कच व्हाल

इथे क्लिक करा