Photo Credit; instagram
रक्ताने माखलेल्या सैफला मदत करणाऱ्या ऑटो ड्रायव्हरला बक्षीस
Photo Credit; instagram
16 जानेवारीच्या रात्री झालेल्या हल्ल्यानंतर सैफला ऑटोने रुग्णालयात नेण्यात आलं. कारण घरी ड्रायव्हर नव्हता.
Photo Credit; instagram
ऑटो चालकाला उशिरा कळलं की, ऑटोमध्ये बसलेला जखमी व्यक्ती बॉलीवूड स्टार सैफ अली खान आहे.
Photo Credit; instagram
ऑटो चालकाला आता त्याच्या चांगल्या कृत्याचे फळ मिळालं आहे. ऑटो चालक भजन सिंगला 11 हजार बक्षीस मिळालं.
Photo Credit; instagram
भजन सिंगचं चांगलं काम पाहून एका संस्थेनं त्यांचं कौतुक केलं. बक्षीस देतानाचा फोटो नुकताच समोर आलाय.
Photo Credit; instagram
ड्रायव्हरने सांगितलं, की तो त्या रात्री रात्रीच्या काम करत होता. त्यानं सैफला इमारतीच्या गेटबाहेरून ऑटोमध्ये बसवलं.
Photo Credit; instagram
ऑटो चालकानं अगदी कमी वेळेत सैफला लिलावती रुग्णालयात पोहोचवलं.
Photo Credit; instagram
कोट्यवधींचा मालक असलेल्या सैफसाठी या रिक्षाचालकाचं वेळेवर धावून येणं महत्वाचं ठरलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Joe Biden : जो बायडेन यांना किती पेन्शन मिळणार?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...