Photo Credit; instagram
निरोगी जीवन जगणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत काळजी घेणं कठीण जातं.
Photo Credit; instagram
लोकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी पौष्टिक आहार घेण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
Photo Credit; instagram
निरोगी आणि तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी, चांगल्या अन्नासोबत निरोगी जीवनशैली देखील खूप महत्वाची आहे.
Photo Credit; instagram
योगा किंवा व्यायाम करणे आणि सक्रिय राहणे महत्वाचे आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी काही टिप्स दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
या गोष्टींचं पालन केल्यास तुम्ही 100 वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य जगू शकता.
Photo Credit; instagram
यासोबतच बाबा रामदेव म्हणतात की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात फळं, सॅलड आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करा.
Photo Credit; instagram
बाबा रामदेव म्हणतात, तुम्ही तुमच्या जेवणाची सुरुवात फळांनी करावी. मुळा सॅलडमध्ये नक्की खा.
Photo Credit; instagram
मुळा यकृत आणि मूत्रपिंडासाठी खूप फायदेशीर आहे. बाबा रामदेव मुळा खाणाऱ्या लोकांना कधीही मुतखडा होत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
58 वर्षीय मौलानाशी लग्न करण्यास राखी तयार?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय