Photo Credit; instagram
IAS टीना दाबीच्या पोस्टिंगबाबत मोठे अपडेट!
Photo Credit; instagram
2015 बॅच टॉपर टीना दाबीने 2022 मध्ये IAS प्रदीप गावंडेंशी लग्न क
ेलं.
Photo Credit; instagram
सप्टेंबर 2023 मध्ये IAS टीना दाबीने मुलाला जन्म दिला.
Photo Credit; instagram
यामुळे जुलै 2023 पासून ती प्रसूती रजेवर आहे.
Photo Credit; instagram
रजेपूर्वी टीना दाबी यांची जैसलमेरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Photo Credit; instagram
कोणत्याही प्रेग्नेंट महिला आयएएस अधिकाऱ्यांना 6 महिन्यांची प्रसूती रजा मिळते.
Photo Credit; instagram
अशा वेळी रजा पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच फील्ड पोस्टिंग मिळू शकते, असे सांगण्यात येत आहे.
Photo Credit; instagram
मिळालेल्या माहितीनुसार, भजनलाल सरकारने यासाठी पूर्ण तयारी केली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
विकास दिव्यकीर्ती यांचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
रोज सकाळी ही 3 कामं केल्यास प्रगतीच्या वाटा होतील खुल्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...