Photo Credit; instagram
विकास दिव्यकीर्ती यांचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री कोण?
Photo Credit; instagram
डॉ. विकास दिव्यकीर्ती हे UPSC इच्छुकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
Photo Credit; instagram
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच काही जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे.
Photo Credit; instagram
आज त्यांचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री कोण आहेत? याविषयी जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
विकास दिव्यकीर्तींनी मुलाखतीत सांगितले की, पंकज त्रिपाठी माझा आवडता अभिनेता आहे.
Photo Credit; instagram
'तो एक चांगला अभिनेता आहे आणि म्हणूनच तो माझा चांगला मित्र बनला आहे.'
Photo Credit; instagram
दिव्यकीर्तींनी सांगितले की, याआधी त्यांचा आवडता अभिनेता इरफान होता.
Photo Credit; instagram
नवीन अभिनेत्रींमध्ये, त्यांना आलिया भट्ट आणि सारा अली खानचा अभिनय आवडतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखांना जन्मलेल्या मुलींचं नशीब असतं जोरावर, नवरे नाचतात त्यांच्या तालावर!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!