योग गुरूसोबत लग्न अन्... अभिनेत्रीचा Kiss आणि रोमान्स...
Photo Credit; instagram
34 वर्षीय अभिनेत्री राम्या पांडियनचं आयुष्य आता नव्याने सुरू झालं आहे. कारण तिने योगगुरूंसोबत सात फेरे घेतले आहेत.
Photo Credit; instagram
बिग बॉस तमिळचा एक भाग असलेल्या राम्याने ऋषिकेशमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते, तिचे ड्रीम वेडिंग फोटोंनी चाहत्यांची मने जिंकत आहेत.
Photo Credit; instagram
राम्या पांडियन योगगुरू आणि लाइफ कोच लवल धवनसोबत लग्नबंधनात अडकली आहे. 8 नोव्हेंबर रोजी ऋषिकेश येथील शिवपुरीत गंगा नदीच्या काठावर या जोडप्याने 7 फेरे घेतले.
Photo Credit; instagram
लवल धवन हा लुधियानाचा रहिवासी आहे. तो श्री श्री रविशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन' या जागतिक आध्यात्मिक संस्थेत सामील आहे.
Photo Credit; instagram
पारंपारिक तमिळ हिंदू रितीरिवाजानुसार पार पडलेल्या या लग्नात जोडप्याचे फक्त जवळचे मित्र आणि मैत्रिणी उपस्थित होते. वधू बनलेली राम्या खूपच सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
राम्या पांडियन लाल पट्टू साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
गंगा नदीच्या काठावर राम्य आणि लवल यांच्या लग्नाचा मंडप उभारण्यात आला होता.
Photo Credit; instagram
राम्याने अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'बायको असावी तर अशी, 'या' मुलींसोबत लग्न म्हणजे कामच भारी!