Photo Credit; instagram
आरारारारा खतरनाक! 'बॉडी बिल्डर' नवरी आहे तरी कोण? फोटो पाहून धडकीच भरेल
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर काही दिवसांपासून बॉडी बिल्डर नवरीचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
पीळदार शरीरयष्टी असणाऱ्या या नवरीला पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की, नवरी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
ही नवरी नाही तर कर्नाटकची एक बॉडी बिल्डर आहे. तिने नवरीच्या वेशात एक फोटोशुट केला आहे.
Photo Credit; instagram
या फोटोशूटमध्ये ही महिला कांजीवरम साडी आणि ब्रायडल ज्वेलरी घालून मसल्स दाखवत आहे.
Photo Credit; instagram
या बॉडी बिल्डरचं नाव चित्रा पुरुषोत्तम आहे. ही महिला बंगुळुरु येथील रहिवासी आहे.
Photo Credit; instagram
चित्रा मिस इंडिया फिटनेस, वेलनेस, मिस साऊथ इंडिया, मिस कर्नाटक, मिस बंगळुरुसारखे अनेक टायटल जिंकली आहे.
Photo Credit; instagram
बॉडी बिल्डिंगची पॅशन असल्याने या फिल्डची निवड केल्याचं चित्राने म्हटलं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महिलांनो! उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? जाणून घ्या
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...