Photo Credit; instagram
आरारारा! प्रियांका चोप्राच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ, तुम्ही पाहिले का?
Photo Credit; instagram
हॉलिवूड आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा फॅशन सेन्स आणि तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
अभिनेत्री प्रियांका चोप्राने 'देसी लूक'चे जबरदस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
प्रियांकाने डार्क ब्लू सीक्वेन्स ए लाईन लेहंगा परिधान केला आहे. तिच्या एलिगन्स आणि ग्रेसची तोड नाहीय.
Photo Credit; instagram
प्रियांकाचा ऑल यलो लूकही खूप स्टायलिश आहे. तिने यलो कलरच्या लॉन्ग स्कर्टसोबत यलो शॉर्ट कुर्ता नेसला आहे.
Photo Credit; instagram
प्रियांकाची चेरी कलरच्या साडीतही खास गोष्ट आहेत. या सुंदर साडीमुळे प्रियांकाचं सौंदर्य खुललं आहे.
Photo Credit; instagram
प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर तिचे कोट्यावधी चाहते आहेत.
Photo Credit; instagram
प्रियांका फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रिय आहेच. पण तिचा फॅशन सेन्सही जबरदस्त असतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
नारळासारखं फळ नाही! शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे, वाचा तर एकदा
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...