Photo Credit; instagram
नारळासारखं फळ नाही! शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे, वाचा तर एकदा
Photo Credit; instagram
नारळाच्या सेवनामुळे त्वचा हायड्रेट राहते. केसांनाही मजबूती मिळते आणि पचनक्रियाही सुधारते.
Photo Credit; instagram
नारळामुळे शरीर डिटॉक्सही होतं आणि एनर्जी मिळते. यामुळे शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं.
Photo Credit; instagram
त्वचा आणि केसांसाठी नारळाच्या तेलाचा वापर करा. यामुळे केस मुलायम होतात आणि त्वचा हायड्रेटेड राहते.
Photo Credit; instagram
नारळाच्या दूधाचं अन्नपदार्थांना चविष्ट करण्यासाठी उपयोग होतो. हे करी किंवा सूपमध्ये मिक्स करू शकता.
Photo Credit; instagram
नारळाच्या पिठाचा उपयोग ग्लुटेन फ्री बेकिंगसाठी केला जाऊ शकतो. याचा पराठे, बेक्ड गुड्स आणि अन्य पदार्थांत वापर होतो.
Photo Credit; instagram
नारळाच्या सुक्या तुकड्यांना स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. हा एक हेल्दी आणि स्वादिष्ट विकल्प आहे.
Photo Credit; instagram
नारळाचा तेल आणि मधाचं मिश्रण त्वचेसाठी खूप फायदेशीर होतो. या फेस मास्कच्या रुपात वापरू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
CT 2025 : भारत-पाकिस्तान सामना फ्री मध्ये दिसणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!