Photo Credit; instagram
CT 2025 : भारत-पाकिस्तान सामना फ्री मध्ये दिसणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या
Photo Credit; instagram
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून 9 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. पाकिस्ताननं या यजमानपद भूषवलं आहे.
Photo Credit; instagram
भारतीय संघ पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशच्या विरोधात खेळणार आहे.
Photo Credit; instagram
भारताचा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध 23 फेब्रुवारीला दुबईत रंगणार आहे.
Photo Credit; instagram
भारतीय क्रिकेट संघ ग्रुप स्टेजमध्ये शेवटचा तिसरा सामना 2 मार्चला न्यूझीलंड विरोधात दुबईत खेळणार आहे.
Photo Credit; instagram
भारतीय क्रिकेट संघ ग्रुप स्टेजमध्ये शेवटचा तिसरा सामना 2 मार्चला न्यूझीलंड विरोधात दुबईत खेळणार आहे.
Photo Credit; instagram
भारतीय चाहते चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने फ्री मध्ये पाहू शकतात. कसं ते जाणून घ्या.
Photo Credit; instagram
चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार, दुवारी 2.30 वाजता सुरु होतील. ही टूर्नामेंट वनडे फॉर्मेटमध्ये होईल.
Photo Credit; instagram
हे सामने मोबाईल यूजर्स जिओ सिनेमा, हॉटस्टारवर पाहू शकता. तसच सामने टीव्हीवर स्टार आणि नेटवर्क 18 वर प्रसारित होतील.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
43 वर्षांच्या श्वेता तिवारीने चाहत्यांना फोडलाय घाम! नवे फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!