Photo Credit; Canva
'या' तारखेला जन्मलेल्या मुलांच्या नशिबात असते प्रचंड रोमँटिक Wife!
Photo Credit; Canva
कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाचे रहस्य हे ज्योतिषात दडलेले असते.
Photo Credit; Canva
अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेच्या आधारे माहिती दिली जाते.
Photo Credit; Canva
एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख जोडून मूलाकांची गणना केली जाते.
Photo Credit; Canva
या मूलांकामध्ये केवळ करिअर किंवा इतर घटनाच नाही तर वैवाहिक जीवनाचे रहस्यही दडलेले आहे.
Photo Credit; Canva
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक हा 1 असतो.
Photo Credit; Canva
असे म्हटले जाते की, या मूलांकाच्या लोकांचा अधिपती ग्रह सूर्य आहे.
Photo Credit; Canva
या मूलांकाचे लोक कोणावरही प्रभाव पाडण्यास सक्षम असतात.
Photo Credit; Canva
1 क्रमांकाचे लोक अतिशय मनमिळाऊ आणि साध्या स्वभावाचे असतात.
Photo Credit; Canva
हे लोक भाग्यवान असतात. त्यांचे वैवाहिक जीवन खूप रोमँटिक असते आहे. विशेषत: त्यांना अत्यंत रोमाँटिक पत्नी ही जोडीदार म्हणून मिळते.
Photo Credit; Canva
ते निर्भय, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात, जीवनात येणाऱ्या अडचणींना ते घाबरत नाहीत.
Photo Credit; Canva
ही माहिती अंकशास्त्राशी संबंधित समजुतींवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सारासोबत दिसला शुभमनचा डॉगी? INSTA पोस्ट Viral, भलत्याच चर्चेला उधाण!
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या