Photo Credit; instagram
UPSC मध्ये 285 वा रँक मिळवणारी चंद्रपूरची इंजिनीअर तरूणी कोण?
Photo Credit; instagram
चंद्रपूरकर शारदा माद्यसवार हिने UPSC परीक्षेत ऑल इंडिया 285 वा रँक मिळवला आहे.
Photo Credit; instagram
शारदाने चंद्रपूरात शालेय शिक्षण घेतल्यानंतर सांगलीच्या प्रतिष्ठित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.
Photo Credit; instagram
तिच्या या यशानंतर चंद्रपुरात असलेल्या त्यांच्या घरी शुभेच्छा आणि भेटीसाठी नागरिकांची रीघ लागली आहे.
Photo Credit; instagram
यावेळी अत्यंत समाधानी व आनंदी वाटत असल्याची प्रतिक्रिया तिच्या पालकांनी दिली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
गिनीज बुकमध्ये नोंदवलंय नाव! CA टॉपर तरूणीची जगभरात का होतेय चर्चा?
इथे क्लिक करा
Related Stories
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...