Photo Credit; instagram
गिनीज बुकमध्ये नोंदवलंय नाव! CA टॉपर तरूणीची जगभरात का होतेय चर्चा?
Photo Credit; instagram
मध्यप्रदेशची सीए नंदनी अग्रवाल हिचं नाव जगभर प्रसिद्ध आहे.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, नंदनी अग्रवाल ही जगातील सर्वात तरुण सीए (चार्टर्ड अकाउंटंट) आहे.
Photo Credit; instagram
नंदनी अग्रवाल ही मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील रहिवासी आहे.
Photo Credit; instagram
नंदनीने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सीएची अंतिम परीक्षा पास केली आहे.
Photo Credit; instagram
एवढंच नाही तर तिने सीएमध्ये ऑल इंडिया रँक 1 मिळवला आहे.
Photo Credit; instagram
तिच्या या कामगिरीमुळे नंदनीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.
Photo Credit; instagram
नंदनी अग्रवाल हिने २०२१ च्या सीए परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले.
Photo Credit; instagram
नंदिनी नेहमीच टॉपर राहिली आहे, पण तिने सीएची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
वडिलांचं किराणा दुकान, लेक झाली IPS; UPSC क्रॅक करणारी 'ही' तरूणी कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...