Photo Credit; instagram
चिकन-मटन की मासे, स्टॅमिना वाढवण्यासाठी सर्वात बेस्ट काय?
Photo Credit; instagram
शारीरिक उर्जा किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी प्रोटिन, व्हिटॅमीन,मिनरल्सचा योग्य प्रमाणातील सेवन महत्त्वाचं आहे.
Photo Credit; instagram
नॉनव्हेज आहाराबाबत बोलायचं झालं तर, यासाठी चिकन, मटण किंवा फिश हे जबरदस्त ऑप्शन ठरू शकतात.
Photo Credit; instagram
परंतु, यातील कोणता ऑप्शन स्टॅमिना वाढवण्यासाठी सर्वात बेस्ट आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
Photo Credit; instagram
चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन असतं. यामध्ये कमी प्रमाणात फॅट असतं. चिकन मांसपेशींना मजबूत करतं.
Photo Credit; instagram
मटणात आयर्न, झिंक आणि व्हिटॅमीन B12 मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
मटणाचं सेवन आठवड्यातून एक दोन वेळा करू शकता. कारण यामध्ये फॅटचं प्रमाण अधिक असतं.
Photo Credit; instagram
मांसपेशी मजबूत करण्यासाठी चिकन चांगलं. शरीरातील रक्त आणि उर्जेसाठी मटण चांगलं. चांगल्या पचनक्रियेसाठी फीश..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Skin Tips: रोज सकाळी 'हे' ड्रिंक्स नक्की प्या! त्वचा चमकेल आरशासारखी
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?