Photo Credit; instagram
Skin Tips : रोज सकाळी 'हे' ड्रिंक्स प्या! त्वचा चमकेल आरशासारखी
Photo Credit; instagram
चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी सकस आराहासोबतच शरीराला डिटॉक्स करणं गरजेचं आहे.
Photo Credit; instagram
सकाळच्या वेळी काही खास हेल्दी ड्रिंक्सचं सेवन केल्याने तुमची स्कीन नैसर्गिकपणे ग्लो करते.
Photo Credit; instagram
एलोवेरा ज्यूस त्वचेला डीप हायड्रेशन प्रदान करतं. यामध्ये असलेले अँटीऑक्सीडंट्स त्वचा खराब होण्यापासून वाचवतं.
Photo Credit; instagram
लिंबू पाण्यात व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असतं. ते शरीराला डिटॉक्स करतं. त्यामुळे त्वचा चमकते.
Photo Credit; instagram
गाजर आणि बीटमध्ये बीटा-कॅरोटीन आणि आयर्न असल्याने त्वचेला पोषक तत्व मिळतात.
Photo Credit; instagram
नारळ पाणी त्वचेला डिहायड्रेट ठेवतं. यामध्ये असलेले मिनरल्स त्वचेच्या इलास्टिसिटीला वाढवतं.
Photo Credit; instagram
हळदीत अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे त्वचा साफ आणि सुंदर बनते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अनेक वर्षांनी मकर संक्रांतीला आलाय दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होतील गडगंज श्रीमंत
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...